विधानपरिषदेत कोणाला धक्का देणार?

Update: 2022-08-10 14:06 GMT

राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोचलाय.. मंत्रिमंडळाचा विस्तारही झालाय.. येत्या १७ ऑगस्ट पासून विधीमंडळाचे आधिवेशन सुरु होतेयं.. घोषीत केलेले शिवसेनाचा विरोधीपक्षनेता टिकणार का? राज्यपाल काय निर्णय घेणार? विधानपरीष उपसभापतीपद टिकणार का? काय आहेत विधानपरीषदेतील नव्या राजकारणाची नांदी पाहूयात मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांच्या एक्स्प्लेनरमधून....



Full View



Tags:    

Similar News