विधानपरिषदेचा निकालही लांबणार?

राज्यसभा निवडणूकीत भाजपने महाविकास आघाडीच्या मतांवर आक्षेप घेतला होता. तर त्यानंतर शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत अवैध ठरवण्यात आले होते. मात्र राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे विधानपरिषदेचा निकालही लांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.;

Update: 2022-06-20 11:27 GMT
0
Tags:    

Similar News