'सुरत' ते 'वर्षा' राजकीय नाट्याचा पुढचा अंक

Update: 2022-06-21 14:40 GMT

सुरत मध्ये काय घडतंय? वर्षा निवासस्थानी काय खलबतं सुरू आहेत? एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांच्या फोनवरील चर्चेत काय झालं? अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कशासाठी? शिवसेना आमदार खासदार भेटीनंतर मुख्यमंत्र्यांना शरद पवार कशासाठी भेटणार? पहा मॅक्स महाराष्ट्राचा exclusive रिपोर्ट 'वर्षा' वरून..

Full View
Tags:    

Similar News