एकनाथ शिंदेंचे बंड, शिवसैनिकांचा संताप

Update: 2022-06-21 14:37 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संतापलेले शिवसैनिक शिवसेना भवनबाहेर जमले आहेत. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली गेली. तसेच एकनाथ शिंदे यांच्य़ाविरोधातही जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.

Full View
Tags:    

Similar News