भाजपला पाठींबा द्या, शिवसेना खासदाराचे उध्दव ठाकरे यांना पत्र
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपविरोधात आक्रमक झाली आहे. दरम्यान शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती निवडणूकीत भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली आहे.;
0