एकनाथ शिंदे यांचा बंडखोर आमदारांशी संवाद

Update: 2022-06-23 14:46 GMT

गुवाहाटी येथे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करत केले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांचे आभार मानून त्यांच्याशी संवाद साधला.

Full View
Tags:    

Similar News