नरहरी झिरवळ यांचा फोटो ट्वीट करत संजय राऊत यांचा बंडखोर आमदारांना टोला

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी नरहरी झिरवळ यांचा फोटो ट्वीट करत बंडखोर आमदारांना खोचक टोला लगावला आहे.;

Update: 2022-06-26 05:11 GMT
0
Tags:    

Similar News