सुप्रिया सुळे : दत्त आणि गाय सोडली सगळ्यावर GST

Update: 2022-08-01 13:32 GMT

सरकारने दत्त आणि गाय सोडली तर दूध, दही, लोणी यावर जीएसटी लावला आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. संसदेत महागाईवरील चर्चे दरम्यान सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली.


Full View

Tags:    

Similar News