बीड मधील मुंडे समर्थकांची नाराजी चव्हाट्यावर... थेट भाजप पक्षश्रेष्ठीवर गंभीर आरोप...
झाले ते अति झाले, देवेंद्र फडणवीसांनी असं करू नये, अन्यथा मराठवाड्यातील कमळ बी देखील उरणार नाही. पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी भाजपची डोकेदुखी ठरली असून भाजप समोर पंकजा मुंडे समर्थकांना शांत करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे, प्रतिनिधी हरिदास तावरेंचा रिपोर्ट...;
0