#NitishKumar बिहारमधील राजकीय अस्थिरता काय राजकीय संदेश देते? ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरींचे विश्लेषण

Update: 2022-08-09 11:14 GMT

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांविरोधात बिहारमधे वक्तव्य का केले? नितीश कुमारांचा राजीनामा देतील काय? आगामी काळात मोदी शहा आता बिहारमधे राष्ट्रपती राजवट लागू करतील का? आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय राजकारणातील घडामोडींवर अभ्यासपूर्ण भाष्य केलं आहे, ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी यांनी...



Full View

Tags:    

Similar News