असदुद्दीन ओवेसी : शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा संजय राऊत प्रिय आहेत का?

Update: 2022-05-29 15:13 GMT

नवाब मलिक मुस्लिम असल्याने शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे त्यांच्यासाठी शब्द टाकला नाही आणि तुरुंगात जाऊ दिले, असा आरोप एमआयएचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. भिवंडीमध्ये झालेल्या जाहीरसभेत ते बोलत होते. शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन संजय राऊत यांना वाचवले पण मलिकांसाठी शब्द टाकला नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे.

Full View
Tags:    

Similar News