ओवेसी भडकले, "अदालतों को ताला लगा दो....

Update: 2022-06-13 15:18 GMT

प्रयागराजमध्ये फातिमा आफरीन या तरुणीच्या घरावर बुलडोझर चालवण्य़ात आल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त करत सर्व कोर्ट बंद करा कारण आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री दोषी कोण आहे हे ठरवणार आहेत, या शब्दात टीका केली आहे.

Full View
Tags:    

Similar News