देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कधी होणार? काँग्रेस नेत्याचा खोचक टोला

एकनाथ शिंदे गटाने केलेली बंडखोरी आणि त्यामुळे राज्यात अल्पमतात आलेले ठाकरे सरकार परिणामी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा यामुळे आता भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची सत्तास्थापन करण्याची तयारी दिसत आहे .;

Update: 2022-06-30 08:29 GMT
0
Tags:    

Similar News