काँग्रेस राष्ट्रवादी नको, भाजपसोबत युतीची बंडखोर आमदाराची मागणी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर बंडखोर गटाचे आमदार गुवाहटी येथे आहेत. मात्र शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यापार्श्वभुमीवर बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांनी भाजपसोबत जाण्याची मागणी केली आहे.;

Update: 2022-06-26 09:16 GMT
0
Tags:    

Similar News