गृहमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना पाडले तोंडघशी?
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे पोलिस संरक्षण काढले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केला होता. त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.;
0