पांडुरंगाची महापूजा उद्धव ठाकरे हेच करणार - अमोल मिटकरी

Update: 2022-06-27 13:03 GMT

आषाढी एकादशीच्या आधी राज्यात सत्तेचा तिढा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंढपुरारा विठ्ठलाची महापूजा कोण करणार फडणवीस की ठाकरे, असे मीम्स व्हायरल झाले आहेत. यासंदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विठ्ठलाची शासकीय महापूजा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करणार आहेत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आता राज्यपाल कधीही विशेष अधिवेशन बोलवू शकतात, त्यांच्या भूमिकाकड़े लक्ष असणार आहे, असेही मिटकरी म्हणाले आहे.

Full View
Tags:    

Similar News