राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे - नाना पटोले

Update: 2022-06-29 08:07 GMT

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवल्यानंतर या सत्तानाट्याला वेगळे वळण लागले आहे. त्यावरून नाना पटोले यांनी राज्यपालांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली आहे.

Tags:    

Similar News