फडणवीस पुन्हा आले; नवीन सरकारचा आजच होणार शपथविधी; राजभवनात जय्यत तयारी सुरू.

'मी पुन्हा येईल', ही घोषणा वास्तवात आणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना सोबत घेत सरकार स्थापनेचा दावा केला आहे, फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदी तर शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाचा प्रतिनिधी आजच पार पडणार आहे.;

Update: 2022-06-30 10:37 GMT
0
Tags:    

Similar News