पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत आज पूरबाधीत कोकण दौऱ्यावर

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणिऊर्जामंत्री नितीन राऊत आज पूरबाधीत कोकण दौऱ्यावर आहेत.कोकणात झालेल्या नुकसानीची ते पाहणी करतील.

Update: 2021-07-29 08:21 GMT

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणिऊर्जामंत्री नितीन राऊत आज पूरबाधीत कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरे ,नितीन राऊत आज चिपळूणमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करतील.

महापुरामुळे चिपळूनमध्ये मोठे नुकसान झाले आहे. तेथे वीजपुरवठा पूर्ववत कशी करता येईल , पूरग्रस्तांना मदत कशी पोहचेल यासाठी हा दौरा करणार आहेत. तिथल्या नागरिकांना सोलर लाईट दिला जाणार आहे. सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवताना तिथल्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल यासाठी सरकार, प्रशासन प्रयत्नशील आहे.याची पाहणी करणार आहे. आदित्य ठाकरे आणि नितीन राऊत करणार आहेत.

Tags:    

Similar News