मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

Update: 2022-06-11 13:59 GMT

राज्यसभा निवडणुकीतील निकालामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. एकीकडे अपक्ष आमदारांची मतं मिळवण्यात शिवसेनेला अपयश मिळाले. तर संजय राऊत यांना एक मत कमी पडले पण ते काठावर निवडून आले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नाराज आमदारांनीच आम्हाला मदत केली, असा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर या निकालामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे का?

Full View
Tags:    

Similar News