Gujrat Election 2022 : मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण पण गुजरात कुणाच्या टप्प्यात?

Update: 2022-12-02 04:09 GMT

गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान पूर्ण झाले. यामध्ये मोरबी, भरोच, पोरबंदर, द्वारका यासह महत्वाच्या विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरात कुणाच्या बाजूने, पटेल समाज कुणासोबत? याबरोबरच गुजरातचा मूड काय? याविषयीचे थेट विश्लेषण नक्की पहा...


Full View

Tags:    

Similar News