Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा?

Update: 2022-12-12 10:22 GMT

राज्यातील सत्तासंघर्षासाठी कारण ठरलेली शिवसेना उध्दव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची यावर आज निवडणूक आयोगासमोर दोना्ही बाजूंनी युक्तीवादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? हे आज ठरण्याची शक्यता आहे. 


Full View

Tags:    

Similar News