देवेंद्र फडणवीस यांना शिंदे सरकारमध्ये मंत्री व्हावे लागणार, अमित शाह यांचे आदेश

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीपासून राज्यात सुरू झालेल्या राजकीय भूकंपाची तीव्रता गुरुवारी आणखी वाढली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि आतापर्यंत वर्तवले जाणारे सर्व अंदाज चुकीचे ठरले.;

Update: 2022-06-30 13:48 GMT
0
Tags:    

Similar News