वडिलांनी कमावलं ते मुलाने एका मिनिटात गमावलं, एकनाथ खडसे यांचा उध्दव ठाकरे यांना टोला

Update: 2022-10-09 15:09 GMT

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले. हा उध्दव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याबरोबरच यावेळी बोलताना रश्मी शुक्ला यांची फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी सुरू होती. मात्र रश्मी शुक्लाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतरच त्यांना क्लीनचीट मिळणार असल्याचे वाटले होते. त्यानुसारच रश्मी शुक्ला यांना क्लीनचीट मिळाली आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.


Full View

Tags:    

Similar News