धनंजय मुंडेंनी नाटक केले होते, करुणा मुंडे यांचा गंभीर आरोप

Update: 2022-04-17 14:42 GMT

उत्तर कोल्हापुर निवडणूकीत जयश्री जाधव यांचा विजय झाला. मात्र जयश्री जाधव यांच्या विजयापेक्षा करुणा मुंडे यांच्या लढण्याची सर्वात जास्त चर्चा झाली. त्यामुळे या संपुर्ण निवडणूकीसह करुणा मुंडे यांनी कशा पध्दतीने निवडणूक लढवली? याच्यासह करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्याबाबत मॅक्स वूमनशी बोलताना करुणा मुंडे भावूक झाल्या.

Full View
Tags:    

Similar News