देवेंद्र फडणवीस : फिक्स झालेल्या मॅचवर मी बोलत नाही

Update: 2022-07-26 10:14 GMT

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आह. त्यांच्या या टीकेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, फिक्स झालेल्या मॅचवर आपण बोलत नाही, असे उत्तर दिले आहे.


Full View

Tags:    

Similar News