उद्धव ठाकरेंचे संघटन कौशल्य कमी पडत आहे का?

Update: 2022-08-12 07:24 GMT

शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल अनेक चर्चा होत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यातील संघटन कौशल्य कसे आहे याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी....



Full View

Tags:    

Similar News