भाजप हा भारतीय राज्यघटनेपेक्षा मनूवादी सिद्धांतावर विश्वास ठेवणारा पक्ष- महेश तपासे

भाजप हा भारतीय राज्यघटनेपेक्षा मनूवादी सिद्धांतावर विश्वास ठेवणारा पक्ष असून दलितांवर अत्याचार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.;

Update: 2022-07-09 02:37 GMT
0
Tags:    

Similar News