उपमुख्यमंत्री पदावरही देवेंद्र फडणवीस समाधानी?

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री अशी उलटी कारकीर्द सुरू झाल्याने फडणवीस नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान फडणवीस उपमुख्यमंत्री पदावरही समाधानी असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे.;

Update: 2022-07-02 06:00 GMT
0
Tags:    

Similar News