चित्रा वाघ : सुप्रिया सुळे यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये

Update: 2022-08-10 12:32 GMT

मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाल्याने नाराज असलेल्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ नवी दिल्लीत पोहोचल्या आहेत. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.


Full View

Tags:    

Similar News