विधानपरिषद निवडणूकीत कुणाला धक्का कुणाला बुका?

Update: 2023-01-31 07:16 GMT

राज्यात तीन शिक्षक आणि दोन पदवीधर निवडणूकीसाठी मतदान झाले. ही निवडणूक बंडखोरी ते आरोप-प्रत्यारोप या विषयांवरून चांगलीच गाजली. त्यापार्श्वभुमीवर ही निवडणूक जिंकणार कोण? याबरोबरच या निवडणूकीचे निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमकी कशी झाली निवडणूक आणि काय आहे निकालाची शक्यता? पाहूयात भरत मोहळकर यांच्या स्पेशल रिपोर्टमधून....


Full View

Tags:    

Similar News