नामांतरावरुन अबू आझमी आणि भास्कर जाधव यांची खडाजंगी

Update: 2022-07-03 12:48 GMT

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरुन समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी विधिमंडळ अधिवेशनात आपली नाराजी व्यक्त केली. तसेच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी उत्तर दिले.

Full View
Tags:    

Similar News