"खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो", विरोधकांची घोषणाबाजी

Update: 2022-08-17 09:04 GMT

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे विधान भवन परिसर दणाणून गेला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांना जोरदार चिमटे काढले...


Full View

Tags:    

Similar News