Gujrat Election 2022 : गुजरातमध्ये आप चे सरकार बनणार, IB चा हवाला देत केजरीवाल यांचा दावा

Update: 2022-10-30 12:41 GMT

Gujrat Election 2022 : गुजरातमध्ये विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांनी IB चा हवाला देत मोठा दावा केला आहे. या दाव्यामध्ये आम आदमी पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील? याविषयी भाष्य केले आहे.

Tags:    

Similar News