
वर्षभर द्राक्षबागेची निगा राखली. केलेल्या कष्टाचे फळ मिळण्याच्या क्षणाला वादळ आले आणि उभी द्राक्षबाग जमीनीवर कोसळली. सोलापूर येथील शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…
11 Feb 2023 8:10 PM IST

एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या वित्तीय संस्थांची कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक अदानी समुहामध्ये आहे. सामान्य जनतेच्या ठेवी अडचणीत आणल्याचा आरोप करत मोदी सरकार आणि अदानी ग्रुपच्या विरोधात काँग्रेसने...
8 Feb 2023 8:44 PM IST

आपण जर्सी गाई किंवा म्हैसपालन व्यवसाय करण्याच्या विचारात आहात? यापैकी नक्की कोणता व्यवसाय करावा हा गोंधळ सुरु आहे. हा व्हीडीओ पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील…
31 Jan 2023 11:48 AM IST

सोलापूर जिल्ह्यात काजु पिकतो असे आपणास कोणी सांगितले तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण सोलापूर जिल्ह्यात काजू पिकविण्याची किमया एका शेतकऱ्याने साधली आहे. पहा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राऊंड...
27 Jan 2023 6:35 PM IST
पैलवान सिकंदर शेख च्या पराभवानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादग्रस्त ठरली असताना ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रमेश बारसकर यांनी नवीन फेडरेशन स्थापन करून महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची...
18 Jan 2023 8:12 PM IST

प्लास्टिकच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या. याचा सर्वात जास्त परिणाम झाला ग्रामीण कारागीर वर्गावर. ग्रामीण भागातील विविध वस्तूंची गरज भागवणाऱ्या भूरुड समाजावर यामुळे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. पहा...
17 Jan 2023 8:39 AM IST









