Home > मॅक्स रिपोर्ट > सोलापूर: कॅनॉल फुटला शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान….

सोलापूर: कॅनॉल फुटला शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान….

सोलापूर:  कॅनॉल फुटला शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान….
X

प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला असून कॅनॉलची वेळोवेळी दुरुस्ती केली नसल्याने मोहोळ तालुक्यातील पाटकुल हद्दीत कॅनॉल फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…

Updated : 2 Feb 2023 2:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top