Home > Video > नव्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरविण्याचे आव्हान..

नव्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरविण्याचे आव्हान..

X

पैलवान सिकंदर शेख च्या पराभवानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादग्रस्त ठरली असताना ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रमेश बारसकर यांनी नवीन फेडरेशन स्थापन करून महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची घोषणा केली आहे.


Updated : 18 Jan 2023 2:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top