Home > मॅक्स किसान > सोलापूरात दुर्मिळ विलायची केळीचा यशस्वी प्रयोग...

सोलापूरात दुर्मिळ विलायची केळीचा यशस्वी प्रयोग...

सोलापूरात दुर्मिळ विलायची केळीचा यशस्वी प्रयोग...
X

राज्यात विलायची केळी आणि लाल केळीची शेती दुर्मिळ आहे. या केळीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला आहे. या केळीचे मार्केटिंग आणि व्यवस्थापन कसे केले जाते ? जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्या या रिपोर्टमधून...

Updated : 17 Feb 2023 7:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top