You Searched For "banana"
![केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना क्लस्टरचे प्रयत्न केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना क्लस्टरचे प्रयत्न](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2024/07/06/500x300_1924241-whatsapp-image-2024-07-06-at-145923.webp)
भारत देश केळी गुणवत्ता आणि उत्पादनात अग्रस्थानी आहे. जागतिकस्तरावर भारताचा निर्यात वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये भारत १८ व्या क्रमांकावर आहोत. आपल्यापेक्षा लहान देश...
6 July 2024 9:36 AM GMT
![केळी दरात चढ-उतार, प्रति क्विंटल 1000 ते 1500 रुपये भाव... केळी दरात चढ-उतार, प्रति क्विंटल 1000 ते 1500 रुपये भाव...](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2024/07/03/500x300_1922799-green-bananas-growing-on-trees-600nw-2332642151.webp)
गेल्या काही दिवसांपासून केळी च्या दराबाबत चढ उतार पाहायला मिळत आहे. सद्या केळीला 1000 ते 1500 रुपये एवढा दर मिळत आहे, तर निर्यातक्षम केळीला दोन हजार ते पंचवीशे एवढा भाव मिळतोय. केळीची आवक स्थिर असल्या...
3 July 2024 10:00 AM GMT
![अभिमानास्पद ! सोलापूरच्या शेतातील केळी थेट इराणला... अभिमानास्पद ! सोलापूरच्या शेतातील केळी थेट इराणला...](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2024/01/17/500x300_1849533-new-max-thumbnail-100.webp)
देशात प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत. शेती क्षेत्रात देखील त्या मागे राहिल्या नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर गावातील मीनाक्षी कोकरे या महिलेने दोन एकर क्षेत्रात...
17 Jan 2024 6:16 PM GMT
![केळीला न्याय मिळालाच पाहिजे: आमदार शिरीष चौधरी केळीला न्याय मिळालाच पाहिजे: आमदार शिरीष चौधरी](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2023/10/05/500x300_1791787-whatsapp-image-2023-10-05-at-125217-pm.webp)
रावेर येथे दि. 4 ऑक्टोंबर रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अंकलेश्वर - बुऱ्हाणपूर महामार्गावर केळी पीक विमा व सी.एम व्ही नुकसान भरपाईची रक्कम त्वरीत मिळावी यासाठी रस्ता रोको...
7 Oct 2023 2:30 AM GMT
![जळगावात केळीची पाने अंगाला बांधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन जळगावात केळीची पाने अंगाला बांधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2023/09/19/500x300_1781867-keli1.webp)
Header:URL:ANCHOR: सी एम व्ही आजारामुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे, त्यांना नुकसान भरपाई द्यावी, थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी...
20 Sep 2023 12:30 AM GMT
![राज्यात आता केळीचे महामंडळ होणार राज्यात आता केळीचे महामंडळ होणार](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2023/07/23/500x300_1750347-whatsapp-image-2023-07-23-at-12453-pm.webp)
राज्याचा फलोत्पादनाचा विचार करता केळी हे नवीन आर्थिक पीक उदयाला आले असून देशातील साडेनऊ लाख हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाची लागवड पैकी महाराष्ट्रात पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रात...
23 July 2023 8:02 AM GMT
![ऊसाकडून केळीकडे सुपरफास्ट निर्यात..Max Kisan ऊसाकडून केळीकडे सुपरफास्ट निर्यात..Max Kisan](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2023/05/31/500x300_1723157-bananalocal2global.webp)
गरीबांचा देव म्हटल्या जाणाऱ्या पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनाला भाविक येतात.. परंतू उजनीच्या पाण्यात तोट्यात गेलेली ऊसाची (sugarcane) शेती केळीनं (banana) रिप्लेस केली आहे. केवळ उत्पादनचं नव्हे तर शेतकरी...
1 Jun 2023 2:30 AM GMT
![इथे केळीची इकॉनॉमी तयार झालीय.. इथे केळीची इकॉनॉमी तयार झालीय..](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2023/05/28/500x300_1721865-bananaexportpramodnirmal.webp)
ऊस (sugar cane)आणि द्राक्षाच्या (grapes)अपयशानंतर शेतकरी केळीकडे वळला आहे.सोलापूर- पंढरपूर परिसरात निर्यातक्षम केळीची (export banana)लागवड वाढली आहेएका कृषी पदवीधराने ही संधी हेरली.नोंदणी केली शेतकरी...
28 May 2023 11:51 AM GMT