Home > मॅक्स रिपोर्ट > पैलवान होण्यासाठी कोल्हापूर पुण्यालाच जाण्याची गरज नाही.

पैलवान होण्यासाठी कोल्हापूर पुण्यालाच जाण्याची गरज नाही.

पैलवान होण्यासाठी कोल्हापूर पुण्यालाच  जाण्याची गरज नाही.
X

पैलवान व्हायचं असेल तर पहिल्यांदा कोल्हापूर आणि पुणे गाठावे लागायचे. पण आता कुस्ती शिकण्याची संधी ग्रामीण भागातदेखील उपलब्ध होत आहे. कुर्डुवाडी येथे कुस्ती संकुल चालवणारे नामवंत मल्ल पैलवान अस्लम काझी यांच्याशी याबाबत खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...


Updated : 23 Jan 2023 2:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top