Home > मॅक्स रिपोर्ट > Non Teaching Staff Strike :राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत आंदोलनावर

Non Teaching Staff Strike :राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत आंदोलनावर

Non Teaching Staff Strike :राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत आंदोलनावर
X

विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ऐन परीक्षांच्या हंगामात सुरु असलेल्या या आंदोलनामुळे शैक्षणिक काम ठप्प होण्याची चिन्हे आहेत. थेट आंदोलनातून आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…


Updated : 21 Feb 2023 12:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top