You Searched For "jalgaon"

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank Elections) भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत छाननीत बाद झालेल्या भाजप उमेदवारांच्या हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळून...
29 Oct 2021 8:13 AM IST

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात "आंबेडकर विचारधारा" हा विषय पोष्ट ग्रॅज्युएशन पर्यंत समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र या विषयात ज्यांना पी.एच.डी. करायाची आहे, त्यांना PET ही...
23 Oct 2021 8:32 AM IST

मांजरीने कोंबडीचे पिल्लू पकडून खाल्ले आणि त्याचा राग आला म्हणून त्या मांजरीला बंदुकीच्या गोळीने ठार केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. गिरणा पंम्पिंग भागात राहणाऱ्या हेमराज सोनवणे यांनी कोंबडीचे...
22 Oct 2021 3:17 PM IST

शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोजागिरी पौर्णिमेला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे खाजगी आणि गुप्त दौरा केला, या दौऱ्यात ते पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागात राहणाऱ्या गजानन नामक एका तरुण...
20 Oct 2021 12:08 PM IST

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीत चर्चा फिस्कटल्याने आता इथली निवडणूक रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार...
16 Oct 2021 7:11 PM IST

जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. मात्र, सहा महिन्यातच भाजपने महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाची परतफेड केल्याच आज तरी चित्र आहे. महापौर...
13 Oct 2021 8:22 PM IST

खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास असे म्हटले जाते. या खेड्यांच्या विकासाची जबाबदारी असते ग्रामपंचायतींवर....ग्रामपंचायतींना गावांचा विकास करता यावा यासाठी ग्रामसभांच्या माध्यमातून त्यांना सर्वाधिकार...
7 Oct 2021 7:54 PM IST

जळगाव : चोपडा येथील श्री.व्यंकटेश बालाजी संस्थान तर्फे नवरात्र उत्सवात पार पडणारा वहनोत्सव व रथोत्सव यंदाही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे स्थगित करण्याचा...
6 Oct 2021 11:52 AM IST

जळगाव जिल्ह्यात मागील काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे, दरम्यान पाचोरा शहरात पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे...
28 Sept 2021 5:27 PM IST