तुम्ही सध्या आजारी आहात का ? डॉ. संग्राम पाटील
सध्या एकही घर असं नाही की जिथे आजारी माणूस नाही. गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रत्येक घरात किमान एक माणूस आजारी आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यापैकी एकतरी लक्षण कोणाला न कोणाला आहेच. हा कोविड आहे का फ्लु असा प्रश्न उपस्थित होत आहे. आजारपणात नेमकं काय केलं पाहीजे. घाबरण्याची गरज आहे का? कोणते उपचार करावेत? याविषयी मार्गदर्शन केलं आहे इग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी....