AI चा वापर शेतकऱ्यांना ठरणार फायदेशीर
The Use Of AI Will Be Beneficial For Farmers
आर्टिफिशल इंटलिजन चा वापर सर्वच क्षेत्रात होताना पहायला मिळत आहे. याला शेती क्षेत्र सुद्धा अपवाद राहिले नाही. शेती क्षेत्रात AI चा वापर कशा प्रकारे होऊ शकतो. जाणून घेऊयात कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. लालासाहेब तांबडे यांच्याकडून...