Onion : कमी क्षेत्रात कांद्याच जास्त उत्पन्न
सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर हे गेल्या अनेक वर्षापासून कमी क्षेत्रात पिके घेत असून त्यातून त्यांना लाखात नफा मिळत आहे. त्यांनी आपल्या शेतात सात गुंठ्यांत कांद्याची लागवड करून त्यातून त्यांना हजारात कमाई झाली आहे. पहावूयात त्याचा रिपोर्ट...