गुणरत्न सदावर्तेंना नागपुरहून फोन करणारा 'तो' कोण?
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (silver oak) या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यातच हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते यांना नागपुरहून फोन आला होता, असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला. त्यामुळे सदावर्तेंना नागपुरहून फोन करणारा 'तो' कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.;
0