जातीयवादी वाक्यप्रचार वापरणाऱ्या ZEE5 Marathi चे डोके ठिकाणावर आहे का ?

Update: 2024-02-08 06:40 GMT

काल ZEE5 Marathi या कंपनीच्या पेजवरून एक( chala hava yeu dya) व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओचा मथळा जातीयवादी असल्याची टिका होत आहे. मनोरंजन करत असताना जातीयवादी वाक्यप्रचाराच्या वापरातून आपल्याकडून जातीयवादाला खतपाणी खातले जात नाही ना याची काळजी माध्यमांनी घ्यायला हवी. ZEE5 Marathi ने असंवेदनशील वाक्यप्रचाराचा वापर करून अशा प्रकारची काळजी घेतल्याचे दिसत नाही. सोशल मिडीयावर याबाबत टिका केली जात आहे.




 



चांदोजी कांबळे यांनी याला फक्त चांभारच चौकशा करतो असे आपले म्हणणे आहे का ? किती दिवस तुमची नीच मानसिकता दाखवणार ? थोडी तरी लाज ठेवा अशी समज दिली आहे. सोशल मिडीयावर या प्रकाराचा तीव्र निषेध केला जात असून काहींनी कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.


Full View

 


Tags:    

Similar News