ऊसाच्या शेतीला बगल देत लावली पेरुची बाग, आज घेतोय ऊसापेक्षा अधिक उत्पन्न

Update: 2024-02-09 15:04 GMT

सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जास्त असून याच ऊसाच्या शेतीला पर्याय देत तरुण शेतकऱ्याने पेरूची बाग फुलवली आहे. त्याने ही किमया कशी साधली ? जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Full Viewऊसाच्या शेतीला बगल देत लावली पेरुची बाग, आज घेतोय ऊसापेक्षा अधिक उत्पन्न...| MaxMaharashtra

Tags:    

Similar News