शेतात पाणीच पाणी शेतकऱ्याने बनवला व्हिडीओ...

The farmer made a video of waterLogging and damaged crops in the field

Update: 2025-09-16 14:47 GMT

बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टी झाली. अनेक नदी - नाल्यांना पूर आला. परिणामी खरीप पिके पाण्याखाली गेली, ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले. राहेरी-सोनोशी मार्ग तब्बल तीन ते चार तास बंद राहिला.

सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मुसळधार शेतात पाणी साचल्याने काढणीत आलेली सोयाबीन पिके सडण्याची शक्यता आहे. सरकारला गंभीर परिस्थिती दिसावी यासाठी शेतकऱ्यानेच व्हिडीओ बनवला... 

Full View

Tags:    

Similar News