ST पुन्हा रस्त्यावर येणार?, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या ST संपामुळे एसटीच्या चाकांना ब्रेक लागला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अखेर ST रस्त्यावर येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.;
0